पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका जलपर्णीमुळे पाण्य...: पवनेतील जलपर्णीत अडकलेल्या
'भुर्री'ची चोवीस तासानंतर सुटका
जलपर्णीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने चिंचवड येथे पवना नदीपात्राच्या दलदलीत एक म्हैस फसली. चोवीसहून अधिक तास दलदलीत अडकल्याने ती अर्धमेली झाली होती. त्यातच ती जलपर्णीत पुरती फसल्याने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या घटनेमुळे पावसाळ्याच्या तोंडावर जलपर्णी काढण्याचा झालेला फार्स चव्हाट्यावर आला आहे.
No comments:
Post a Comment