Sunday, 15 July 2012

'ब्लॉक क्लोजर'बरोबर शिफ्टही बंद

'ब्लॉक क्लोजर'बरोबर शिफ्टही बंद: टाटा मोटर्सच्या पिंपरी-चिंचवडच्या कार प्लॅन्टमध्ये येत्या सोमवारपासून तीन दिवस (नऊ ते अकरा जुलै) पुन्हा 'ब्लॉक क्लोजर' लागू होणार आहे. त्याचबरोबर प्रीमिअम आणि ग्रीव्हज कंपनीमध्ये गेल्या आठवड्यापासून रात्रपाळी बंद करून काही कालावधीसाठी दोनच शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment