Sunday, 15 July 2012

बांधकामाचा प्रश्न गाजणार

बांधकामाचा प्रश्न गाजणार: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)

मार्च २0१२ पर्यंतची महापालिका, प्राधिकरण हद्दीतील बांधकामे गुंठेवारीने नियमित करावीत, प्राधिकरणातील शेतकर्‍यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, तसेच मावळा तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, ग्रामपंचायतींना नोंदणीचे अधिकार द्यावेत, आदिवासींना दाखल्यांसाठी सुसह्य पद्धत असावी, दारिद्रय़रेषेखालील उत्पन्न निकषाबाबत विचार

No comments:

Post a Comment