छोटय़ा ग्राहकांवर वीजदरवाढ ...:
वीज आयोगाच्या सुनावणीत दरवाढ विरोधात साडेसहा हजार सह्य़ांचे निवेदन
प्रतिनिधी
कमी वीज वापरणाऱ्या वीजग्राहकांवर सर्वाधिक वीजदरवाढ लादण्याचा ‘महावितरण’च्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाच्या सुनावणीत आज तीव्र विरोध करण्यात आला. एका बाजूला मोठय़ा प्रमाणावर थकबाकी असताना ‘महावितरण’ त्यांच्या अकार्यक्षमतेचा बोजा सामान्य ग्राहकांवर लादत असून, आयोगही कोणत्याही तक्रारींची दखल घेत नसल्याचा आरोपही सुनावणीत करण्यात आला. त्याचप्रमाणे वीजदरवाढीला विरोध करणारे साडेसहा हजार सह्य़ांचे निवेदन पुणेकरांच्या वतीने आयोगाकडे सादर करण्यात आले.
Read more...
No comments:
Post a Comment