http://www.mypimprichinchwad.comकचरा गाडीवर दगडफेक ; काचा फोडल्या पिंपरी...:
कचरा गाडीवर दगडफेक ; काचा फोडल्या
पिंपरी, 26 जुलै
कचरा उचलणा-या गाडीवर दगडफेक करण्यात येऊन गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार भाटनगर येथील झोपडपट्टीत घडला. गाडीचालकाशी असलेल्या वैमनश्यातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment