Friday, 27 July 2012

एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिका फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31881&To=7
एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिका फोडून सहा लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी, 25 जुलै
चिंचवड येथील एम्पायर इस्टेटमधील दोन सदनिकांमध्ये भरदिवसा दरवाजाचा कोयंडा उचकटून चोरट्यांनी 18 तोळे सोन्याचे दागिने लांबविले. बुधवारी (ता. 25) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. दीड महिन्यात या उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा चोरीची दुसरी घटना आहे.

No comments:

Post a Comment