Saturday, 4 August 2012

पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ पिंपरी महापालिकेची सभा तहकूब

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32119&To=9
पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ
पिंपरी महापालिकेची सभा तहकूब
पिंपरी, 3 ऑगस्ट
पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेची सभा शुक्रवारी (दि. 3) तहकूब करण्यात आली. शहरातील सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच रहदारीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना सभागृहाने केली. पिंपरी-चिंचवडकरांना बॉम्ब स्फोटापेक्षाही बेकायदा बांधकामांवरील कारवाईची भीती असल्याचे सांगत सभेतील चर्चेला 'यु टर्न' देण्यात आला.

No comments:

Post a Comment