Saturday, 4 August 2012

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या ...

पिंपरीतील राष्ट्रवादीच्या ...:
बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण
पिंपरी / प्रतिनिधी
भोसरी गावठाण प्रभागातील नगरसेविका राष्ट्रवादीच्या सीमा फुगे यांनी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आणि त्यापाठोपाठ गुरूवारी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी फुगे यांच्याविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल केला.
Read more...

No comments:

Post a Comment