http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32602&To=10
लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर चौधरीला सक्तमजुरी
पिंपरी, 22 ऑगस्ट
कामाचे बिल मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या कंत्राटदाराकडून 20 हजाराची लाच घेतल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक अख्तर हुसेन चौधरी आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य निरीक्षक जगदीश गायकवाड यांना लाचलुचपत विभागाच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षाची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेने पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लाच घेतल्या प्रकरणी माजी नगरसवेकाला शिक्षा झाली आहे.
No comments:
Post a Comment