http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32603&To=8
प्राधिकरणाच्या सुनावणीत अधिका-यांवरच फौजदारीची मागणी
पिंपरी, 22 ऑगस्ट
आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणा-या गृहप्रकल्पांसाठी अडीच एफएसआय देण्याची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेत संबंधित अधिका-यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने प्राधिकरणाच्या सुनावणी दरम्यान केली.
No comments:
Post a Comment