http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32581&To=8
नवीन अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत अजित पवार ठाम
मुंबई, 21 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड शहरात 31 मार्च 2012 पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत शासन पातळीवर निर्णय होण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, मात्र 31 मार्चनंतर झालेली नवीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावीच लागेल, या भूमिकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुनरुच्चार केला. पाडापाडीबरोबरच शहरातील विकासकामांकडेही लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment