आई, मला घरी घेऊन चल ना!: पिंपरी । दि. २१ (प्रतिनिधी)
डांगे चौकात शॉर्टसर्किटमुळे जखमी झालेल्या पीयूषची प्रकृती स्थिर आहे. परंतु असह्य वेदनांमुळे त्याचे विव्हळणे कुटूंबाला सहन होत नाहीत. ‘मला घरीच घेऊन चल’, हा त्याचा हट्ट जिवाची घालमेल वाढवीत आहे. तो बिलगतो आणि घरी जाण्यासाठी किरकिर करतो तेव्हा जीव तुटल्यागत होतो, ही भावना आहे त्याची आजी इंदुबाई चंद्रकांत वाळुंज यांची.
No comments:
Post a Comment