Thursday, 13 September 2012

शासनाने उद्योगांसाठी पूरक धोरण आखावे - फिरोदिया

शासनाने उद्योगांसाठी पूरक धोरण आखावे - फिरोदिया
पिंपरी, 9 सप्टेंबर
जगभरातील देश मंदीच्या उंबरठयावर उभे असताना शासनाने उद्योगांना पूरक ठरेल असे धोरण आखावे अशी अपेक्षा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदीया यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment