Thursday, 27 September 2012

उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हे दबावतंत्र ; पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्रीया

उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हे दबावतंत्र ; पिंपरी-चिंचवडकरांची प्रतिक्रीया
पिंपरी, 26 सप्टेंबर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला राजीनामा हे केवळ दबावतंत्र आहे. त्या ऐवजी उपमुख्यमंत्र्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या सर्वच मंत्र्यांनी या अगोदरच राजीनामे द्यायला हवेत, अशी प्रतिक्रीया पिंपरी-चिंचवडकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment