Thursday, 27 September 2012

चोवीस तास पाण्यासाठी विदेशी संस्थेशी करार ; अधिकारी, पदाधिका-यांचा सिंगापूर दौरा

चोवीस तास पाण्यासाठी विदेशी संस्थेशी करार ; अधिकारी, पदाधिका-यांचा सिंगापूर दौरा
पिंपरी, 25 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी सिंगापूर येथील 'सीडीआयए' या संस्थेशी तांत्रिक सहाय्य करार करण्यात येणार आहे. याअंतर्गत उपलब्ध जलस्त्रोत व्यवस्थापनासाठी नोव्हेंबरमध्ये होणा-या प्रशिक्षणास महापालिकेचे चार अधिकारी सिंगापूर दौ-यावर जाणार आहेत. महापालिकेच्या तीन प्रमुख पदाधिका-यांनीही दौ-याचा आग्रह धरल्यामुळे त्यांनाही सिंगापूरला पाठविण्यास आज (मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment