पिंपरी, 23 सप्टेंबर
'वासुदेव आला रे, वासुदेव आला' 'धनगरांची मेढरं रे धनगराची मेढरं' अशा गीतांवर धडाकेबाज नृत्य करून अपंग आणि मुकबधीर मुलांनी 'हम भी किसीसे कम नही' असा संदेश दिला. निमित्त होते गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड फेस्टिवलचे ! या सोबतच झालेल्या डान्सिग स्टार्स या स्पर्धेमध्ये 'डान्सिंग स्टार ऑफ पिंपरी-चिंचवड' हा किताब अवधुत होनकस या चिमुकल्याने पटकविला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment