पिंपरी, 22 सप्टेंबर
चोराला पकडणे, भिंत चढून जाणे, गोल रिंगेतून उडी मारणे, अडथळे पार करणे यांसारख्या टाटा मोटर्स कंपनीच्या श्वान पथकाने सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी श्वानप्रेमींच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले. निमित्त होते पिंपरी-चिंचवड फेस्टिवल अंतर्गत आज (शनिवारी) आयोजित केलेल्या 'डॉग ओबीडीएन्स शो'चे आपल्या घरातील श्वानांना प्रशिक्षण दिल्यास घराला हक्काचा आणि प्रामाणिक रखवालदार मिळेल, असा संदेश या 'शो'च्या माध्यमातून देण्यात आला.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment