पिंपरी, 7 नोव्हेंबर
कासारवाडीतील शास्त्रीनगर भागात भाजीमंडई बांधण्याच्या मुद्दयावरुन शिवसेना नगरसेविका आणि राष्ट्रवादी नगरसेवकामध्ये आज (बुधवारी) जोरदार हमरातुमरी झाली. लोकोपयोगी कामे करताना भौगोलिक स्थानाचा विचार व्हावा, जनतेच्या कररुपी पैशाची उधळपट्टी होता कामा नये, अशी प्रामाणिक भूमिका शिवसेना नगरसेविकेने मांडली. तथापि, आम्ही सत्ताधीश असल्याने हव्या त्याच ठिकाणी भाजीमंडईचा प्रकल्प राबविणार, असा हट्ट धरत राष्ट्रवादी नगरसेवकाने अरेरावी केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment