रस्ते विकासासाठी नवीन सल्लागार नेमण्याचा घाट
पिंपरी, 6 नोव्हेंबर
महापालिकेच्या प्रत्येक प्रकल्पासाठी एक अथवा त्याहून अधिक सल्लागार कार्यरत असताना रस्ते विकास तसेच 'बीओटी', 'पीपीपी' तत्वावरील विकासकामांसाठी नवीन सल्लागार नेमण्याचा घाट आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये घालण्यात आला. कोणतीही निविदा न मागविता तोंड पाहून वाट्टेल त्याला सल्लागारपद बहाल करण्याच्या या कार्यपध्दतीमुळे महापालिकेचे वर्षाकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment