Friday, 25 January 2013

आमदार हे निव्वळ स्टंटबाज

आमदार हे निव्वळ स्टंटबाज पिंपरी - 'अनधिकृत बांधकामावरील कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू', "...प्रसंगी राष्ट्रवादीला ताकद दाखवू', "आमदारकीचा राजीनामा देऊ', "न्यायालयात जाऊ', अशी गेले दोन वर्षे घोषणाबाजी करणारे आमदार हे निव्वळ "स्टंटबाज' असल्याचा पलटवार शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ही स्टंटबाजी जास्त दिवस चालणार नाही, निवडणुका जवळ आल्याने लोक जाब विचारतील म्हणून त्यांचा हा "शो' सुरू आहे, अशा शब्दांत बारणे यांनी आमदारांची खिल्ली उडवली

No comments:

Post a Comment