Friday, 25 January 2013

दोन महिन्यांत, दोन लाख ग्राहकांना सेट टॉप बॉक्‍स बसविण्याचे आव्हान

दोन महिन्यांत, दोन लाख ग्राहकांना सेट टॉप बॉक्‍स बसविण्याचे आव्हान पुणे - 'ट्राय'ने दिलेल्या मुदतीमुळे दोन महिन्यांत दोन लाख ग्राहकांच्या घरात सेट टॉप बॉक्‍स बसविण्याचे आव्हान केबलचालकांपुढे आहे. परिणामी केबलचालक अडचणीत आले आहेत. काहींनी सेट टॉप बॉक्‍स मोफत उपलब्ध करून दिले आहेत; तर काहींनी ग्राहकांकडून पैसे उकळण्यास सुरवात केली आहे. 

No comments:

Post a Comment