Sunday, 7 April 2013

अनधिकृत बांधकामांना पिंपरीत सुविधा बंद

अनधिकृत बांधकामांना पिंपरीत सुविधा बंद: अनधिकृत बांधकामांना यापुढील काळात पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते याप्रकारच्या सुविधा न देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (पाच एप्रिल) जाहीर केला. त्यामुळे मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असा दावा करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment