Sunday, 7 April 2013

‘मल्टिप्लेक्स’ला ७१ कोटींचा दणका

‘मल्टिप्लेक्स’ला ७१ कोटींचा दणका: प्रेक्षकांना दिलेल्या करमणूक करमाफीचे पैसे स्वतःच्या खिशात घालणाऱ्या शहरातील सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून ७१ कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment