किल्ले संग्रहालय, औद्योगिक संग्रहालय, संत ज्ञानेश्वर चांगदेव भेटीचे शिल्प, भोसरीमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय आदी बारा नवीन प्रकल्पांचा संकल्प डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोडला. या कार्यकाळात झालेल्या कामकाजाबद्दल आपण पुरेपूर समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment