Thursday, 23 May 2013

मोशीत चार मजली अवैध इमारत हटविली

मोशीत चार मजली अवैध इमारत हटविली:
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज (बुधवारी) मोशीतील अनधिकृत चार मजली इमारत पाडली. सुमारे 10 हजार 800 चौरस फूट जागेत ही इमारत होती.  मोशी परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे मोशीकरांचे धाबे दणाणले आहेत.
Read more...

No comments:

Post a Comment