एलबीटी विरोधात आंदोलन करणा-या व्यापा-यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे. गांधीगिरी मार्गानेच आपण व्यापा-यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते. त्यामागे कोणताही राजकीय स्टंट नव्हता, असा खुलासाही बहल यांनी केला आहे.
Read more...
No comments:
Post a Comment