स्वस्त घरकुलाच्या दुस-या टप्प्याचे ...:
महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वस्त घरकुल योजनेच्या दुस-या टप्प्याचे काम लवकर सुरू करावे, तसेच लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
कर्ज प्रकरणासाठी 6 ते 7 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. उर्वरित लाभार्थ्यांसाठी घरकुलाच्या दुस-या टप्प्याच्या कामास सुरुवात करावी आणि लाभार्थ्यांना लवकरत लवकर घरकुलाचा ताबा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
No comments:
Post a Comment