Monday, 27 May 2013

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक

अल्पवयीन मुलीला पळविणा-या दोघांना पिंपरीत अटक: कैलासनगर येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद प्रकाश डवरी (वय २१, रा. पिंपरीगाव) आणि गणेश सुभाष पवार (वय २१, रा. दत्त मंदिराजवळ, वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment