Monday, 27 May 2013

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...

भोसरीत जलवाहिनी फुटल्याने लाखो ...:
भोसरीतील गव्हाणे वस्ती येथे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. काल (दि. 25) मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पाणी गळतीमुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. आज, रविवार सुट्टीचा दिवस असल्याचे जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दुपारनंतर महापालिकेचे कर्मचारी याठिकाणी आले असून पाणी बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Read more...

No comments:

Post a Comment