रस्त्यात अडवून दारु पिण्यासाठी जबरदस्तीने पैसे काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देणा-या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 27) चिंचवडमधील चापेकर चौकात घडला. या रिक्षाचालकाविरुध्द यापूर्वी चिंचवड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Read more...
No comments:
Post a Comment