महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवर वायसीएम रुग्णालयामागे उभारण्यात आलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीवासियांना कारवाईच्या नोटीसा बजाविल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या झोपडपट्टीवासियांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथील एमआयडीसी कार्यालयावर आज मोर्चा काढला. आधी पुनर्ववसन करा, त्यानंतर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.
Read more...
No comments:
Post a Comment