भूखंड विक्री करताना मागासवर्गीयांसाठी आरक्षण
from Esakal
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने निवासी सदनिका आणि भूखंड विक्री करताना मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पवार यांनी सोमवारी दिली.
No comments:
Post a Comment