निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा 2013 सालचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या शुभांगी इथापे यांनी सांगितले. तसेच विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.
No comments:
Post a Comment