Sunday, 9 June 2013

राष्ट्रवादीचा 'ज्येष्ठ नागरिक ...

राष्ट्रवादीचा 'ज्येष्ठ नागरिक ...:
राष्ट्रवादी काँग्रेसचा 15 वर्धापनदिन ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड मधील ज्येष्ठ नागरिकांचा सोमवारी (दि. 10) चिंचवड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment