पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा नालेसफाईवर जोर दिला असला तरी पावसाळी गटारांकडे दुर्लक्ष झाल्याने जागोजागी तळी साचली आहेत. पावसाच्या आगमनानेच चौकांमध्ये गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने पावसाळा संपेपर्यंत काय दैना होणार, असा प्रश्न शहरवासियांना सतावत आहे.
No comments:
Post a Comment