Sunday, 9 June 2013

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हर्शल ढोरे

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हर्शल ढोरे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सांगवीतील हर्शल ढोरे यांची, तर कार्याध्यक्षपदी थेरगावातील सुनील गव्हाणे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment