महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आजपासून (शनिवार) ३० जून पर्यंत सहा वर्षाखालील बालकांना जंत विरोधी औषध देणे आणि अ जीवनसत्व डोस पाजण्याची माहिम राबविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या सहा वर्षाखालील बालकास नजिकच्या महापालिका रूग्णालयात जाऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment