ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (आयटा) आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेनुसार पिंपरी-चिंचवड सामाजिक विकास मंच (पीसीएसव्हीएम) यांच्यातर्फे 3 ते 7 जून या कालावधीत राष्ट्रीय मानांकन चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment