Sunday, 2 June 2013

उद्योजक व्यापा-यांना जकातीपेक्षा ...

उद्योजक व्यापा-यांना जकातीपेक्षा ...:
उद्योजक व व्यापा-यांच्या दृष्टीने जकातीपेक्षा स्थानिक संस्था कर(एलबीटी) हितकारक आहे. त्यासाठी एलबीटीमधील सुलभ तरतूदी सुटसुटीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.

No comments:

Post a Comment