Sunday, 2 June 2013

विजेच्या धक्क्याने चार वर्षाच्या ...

विजेच्या धक्क्याने चार वर्षाच्या ...:
उघड्या असलेल्या महावितरण कंपनीच्या डीपी बॉक्सजवळ खेळत असताना विजेचा धक्का बसून एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली.

No comments:

Post a Comment