जागतिक पर्यावरण दिन साजरा करायला निघालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने आपल्या निमंत्रणपत्रिकेतून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार गजानन बाबर आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव वगळत सर्वांनाच धक्का दिला आहे. महापालिका प्रशासनाने नव्हे तर महापौर मोहिनी लांडे यांनीच खासदारांची नाव वगळल्याची सूचना केली.
No comments:
Post a Comment