मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या खेळात पारंगत आहे, याचा अभ्यास करून पालकांनी मुलांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment