भोसरीत ७ जुलैला पोटनिवडणूक: पिंपरी : भोसरी प्रभाग क्रमांक ३५ मधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. ७ जुलैला या प्रभागात पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून ४ जूनपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
जातप्रमाणपत्र बनावट आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे यांचे नगरसेवकपद रद्द ठरविण्यात आले. इतर मागासवर्ग महिलांसाठी राखीव जागेवर त्या निवडून आल्या होत्या. त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment