Thursday, 6 June 2013

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्र

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत चर्चासत्र:
आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि. 7) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment