Thursday, 6 June 2013

दापोडीतील 'जलसंपदा'चा भूखंड ...

दापोडीतील 'जलसंपदा'चा भूखंड ...:
जलसंपदा विभागाच्या दापोडीतील 125 एकर मोक्याची जागा हडपण्याचा डाव अधिकारी व राजकीय पुढा-यांनी रचला आहे. दापोडीतील प्रादेशिक कार्यशाळा सोलापूरला स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे. याविरोधात उग्र जनआंदोलन करु, रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment