Thursday, 6 June 2013

जलसंपदा विभागाची १२५ एकर जागा लाटण्याचा सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा डाव

जलसंपदा विभागाची १२५ एकर जागा लाटण्याचा सत्ताधारी व अधिकाऱ्यांचा डाव: दापोडी येथील जलसंपदा विभागाच्या यांत्रिक संघटनेच्या कार्यशाळेची तब्बल १२५ एकर जागा सत्ताधारी नेते व अधिकारी टप्प्याटप्याने हडप करण्याचा डाव आहे, अशी तक्रारखासदार बाबर यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment