Saturday, 30 November 2013

गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ?

पिंपरी - केंद्र व राज्यात सत्तेत असताना सर्वसामान्य नागरिकांकरिता कॉंग्रेसने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या जनजागरण यात्रेच्या समारोपाकडे, शहरातील गटबाजीमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठ फिरवल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

No comments:

Post a Comment