Saturday, 30 November 2013

‘आयुक्त हटाव’ कंबर कसली

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेट्याने बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली असल्याने आयुक्त श्रीकर परदेशी यांचीही बदली शक्य आहे. अशी समजूत झालेल्या पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पुन्हा आयुक्तांच्या बदलीच्या कारवाईच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा शहरात आहे.

No comments:

Post a Comment