Saturday, 30 November 2013

घरकुलधारकांचे पिंपरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

घरकुलधारकांना हक्काची घरे मिळावीत, पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी कष्टकरी कामगार संघटना आणि टपरी-पथारी-हातगाडी पंचायत संघटनांच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरीच्या आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पिंपरी पोलीस ठाण्यावर धडक दिली. या ठिकाणी जमावाने ठिय्या आंदोलन केले.

No comments:

Post a Comment