Wednesday, 4 December 2013

घनकचरा व्यवस्थापनात महापालिकेचे कोट्यवधी रुपये 'कच-यात'

मोशी कचरा डेपोतील वीज निर्मिती प्रकल्प, थर्माकोल निर्मिती यंत्रणेची फसगत झाल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये 'कच-यात' गेले असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीने केला आहे. बीव्हीजी कंपनीचे चोचले पुरविण्याच्या महापालिकेच्या धोरणामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसत असल्याचेही समितीने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment